Thursday, 16 June 2016

मुख्याधिकारी सातारा यांची बदली पंढरपूर ला

Breaking news 👊🏻👊🏻 *करून दाखवलं* 👊🏻👊🏻 *सातारा पालिकेचे भ्रष्टाचारात अखंड बुडालेले,नगरसेवकांचे लाडके,मुख्याधिकारी cabin म्हणजे नगरसेवकांचा गप्पांचा पार केलेले मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची पंढरपुर येथे बदली*..👎🏻👎🏻👎🏻...
बारामती चे   शंकर गोरे यांची सातारा च्या मुख्याधिकारी म्हणुन नियुक्ति*💐💐  सातारा नगरपरिषदचे मुख्याधिकारी बापट हे सातत्याने अनियमित,बेकायदेशीर कामे करत होते,राजकारणी धार्जिने असलेले बापट तक्रार दारावर अधिकाराचा गैरवापर करून अन्याय कारक कामे करत,मी यांची यादी पुराव्यासहीत सातत्याने जिल्हाधिकारी ,आयुक्त ,नगरविकास मंत्री व सचिव यांना दिलेली होती,तसेच लोक आयुक्त यांच्या पुढेही सुनावण्या झाल्या होत्या 🙏🏻 आता जरी बापट ची बदली जरी पंढरपूर झाली असली तरी त्यांना तिथेही सुट्टी नाही,कारण सातारा माझी जन्मभूमी असली तरी पंढरपूर ही माझी कर्मभूमी आहे 🙏🏻तेथील आमदार भारतनाना भालके व आमदार प्रशांतराव परिचारक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत,त्यांची *आसमान से गिरा औरा खजूर मे अटका* अशी अवस्था करतो, 🙏🏻🙏🏻🙏🏻  जयभीम ,जयभारत,जय संविधान 🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment