💐💐💐💐💐💐💐
🌺सस्नेह निमंत्रण🌺
मा. श्री.गणेश दुबळे सर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. 👉🏻१) सकाळी ८वाजता महापुरूषांच्या(भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,साहित्य सम्राट आण्णाभाऊ ,क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे )यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन 👉🏻२) १०.३०वाजता सिव्हिल हाँस्पिटल,सातारा येथे रूग्णालयातील रूग्णांसाठी फळे वाटप कार्यक्रम प्रमुख उपस्थिती -मा.श्रीकांत भोई साहेब सिव्हिल सर्जन,सातारा मा.किशोर गालफाडे,जिल्हाध्यक्ष युथ स्वाभिमानी रिपब्लिकन ,मा.मारूती बोभाटे सर,जिल्हा सचिव ,स्वाभिमानी रिपब्लिकन 👉🏻 ३) ११.३०वाजता प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि.मुख्य शाखा पोवई नाका,सातारा येथे थोर अर्थतज्ञ,रिझर्व्ह बँकेचे प्रणेते,भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो बँकेस सप्रेम भेट तसेच कर्मचाऱ्यांच्या ,सभासद व संचालक यांच्या बरोबर वाढदिवस साजरा प्रमुख उपस्थिती -मा.बळवंत पाटील,चेअरमन शिक्षक बँक ,मा.दत्तात्रय कोरडे,संचालक शिक्षक बँक ,राजकुमार जाधव,संचालक ,शिक्षक बँक ,मा.ज्ञानेश्वर कांबळे ,संचालक ,शिक्षक बँक ,के.डी.जाधव,मुख्य कार्यकारी अधिकारी,शिक्षक बँक 👉🏻४)आनंदवन वृद्धाश्रम,यादोगोपाळ पेठ,सातारा येथे दुपारी १२.३०जेष्ठ नागरिकांसाठी आईस्क्रीम वाटप कार्यक्रम🍨🍨🍨 प्रमुख उपस्थिती -विजय काटवटे,भाजपा जिल्हा सरचिटणिस ,किशोर पंडीत,शहराध्यक्ष,शिवसेना 👉🏻५) संध्याकाळी ६.३० ते ८ वाजेपर्यंत नाना नानी पार्क ,पोलिस करमणूक केंद्राच्या शेजारी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकार व मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ शनिवार दि. ७/०५/२०१६ रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित केलेला आहे
आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. 🌹🌹🌹🌹 प्रमुख उपस्थिती - मा.विजय बडेकर,नगराध्यक्ष,सातारा जयवंतराव भोसले, उपनगराध्यक्ष ,सातारा, मा.किशोरभाऊ तपासे,राज्य उपाध्यक्ष,रिपाई, मा.संदिप शिंदे ,जिप सदस्य,मा.सादिकभाई शेख,राज्य कार्याध्यक्ष,मुस्लिम संघटना मा.संदिपजी फणसे ,राज्य संपर्क प्रमुख ,रिपब्लिकन एम्प्लाँइज फेडरेशन
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सत्कार समिती अध्यक्ष -शिवाजीराव भोसले सदस्य-नरेश कारंडे ,शशिकांत घाडगे,चेतन तोडकर,बाबासाहेब थोरात,दिपक बोले,संतोष चव्हाण,अविनाश आगलावे,राजेश पवार 💐💐💐💐💐💐💐 शुभेच्छुक - 🙏🏻शिवांतिका सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था ,सातारा 🙏🏻रिपब्लिकन एम्प्लाँइज प्राथमिक शिक्षक फेडरेशन ,सातारा 🙏🏻प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि.,सातारा 🙏🏻बहुजन शिक्षक सोशल फोरम ,महाराष्ट्र 🙏🏻आयडीयल टिचर्स अँकँडमी 🙏🏻सजग नागरिक संघटना,सातारा 🙏🏻महात्मा फुले डी.एड्.ग्रुप 🙏🏻इन्क्रेडेबल भुईंज फ्रेंडस् सर्कल
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

No comments:
Post a Comment