Friday, 27 May 2016

नगरपरिषद निवडणूक आणि निकृष्ट रस्ते

👆🏻१) १५ मे ते १५ आक्टोबर या कालावधीत रस्त्यांची कामे करता येत नाहीत तरी सातारयात अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत२)डिपी नुसार कामे नाहीत ३)9 मीटरचे रस्ते ३ मीटर रूंदीचे करून मोकळे होतात ४)यंदा पाऊस लवकर व जोरदार होणार आहे ४)४४६ ,मंगळवार पेठ,सातारा येथील संत कबीर सोसायटी मध्ये अनाधिकृत रस्ता बांधकाम सुरूआहे ५)सदर प्रकरणाची विभागीय आयुक्त पुणे येथे तक्रार केली असून त्याच्या प्रती जिल्हाधिकारी,मुख्याधिकारी,नगराध्यक्ष यांना दिलेल्या आहेत ६)बघूया आता प्रशासन शासन निर्णय नुसार काम करते का ??वाड्यावरील आदेशानुसार???

No comments:

Post a Comment