Thursday, 15 October 2015

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना सातारकरांकडून शुभेच्छा

सातारा शहराचे नूतन नगराध्यक्ष विजय बडेकर व उप नगराध्यक्ष जयवंतराव भोसले यांना सातारावासियांकडून पुढील दिड वर्षाच्या कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा !                            
                                  १५० वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेली ही ऐतिहासिक नगरपरिषद आहे.'स्वच्छ सातारा,सुंदर 'ही घोषणा वर्षानुवर्षे देणारी नगरपरिषद या दोन पदाधिकारयांच्या काळात तरी पूर्ण होईल का?अतिक्रमण,रस्ता,पाणीपुरवठा,गटर या समस्या सोबत मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचे आव्हान नवीन पदाधिकारी पूर्ण करतील काय?या समस्या निवारण करण्याचे सामर्थ्य त्यांना मिळो हीच शुभेच्छा !तसेच या दोघांनी पक्षप्रतोद यांच्या दबावाखाली काम करु नये.कारण या घटनात्मक पदांचा आब राखून सर्वांना सोबत घेऊन शहराचा विकास साधायचा आहे,आता हे दोन्ही पदाधिकारी कसे कारभार करतात हे औत्सुक्याचे ठरेल best luck for better work

No comments:

Post a Comment