नमस्कार,
थोडेसे महत्वाचे ,
पाणी जपून वापरा . पाण्याचा अपव्यय टाळा . आता सप्टेंबर महिना चालू आहे ... पुढच्या वर्षी जूनमध्ये पाऊस पडला तरी अजून आपल्याला ८ महीने कास तलावाच्या पाणीसाठ्याचा जपून वापर करावा लागणार आहे . दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घ्या . सरकार , विरोधी पक्ष , मेडियावाले किंवा मोदी यांच्या दौरा , आंदोलन किंवा जेलभरो मुळे प्रश्न सुटणार नाहीये . प्रत्येकाला येणाऱ्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी जाणीवपूर्वक काळजी घ्यावी लागणार आहे .
१) नळ बंद ठेवावेत , अवश्य तेवढाच पाणीसाठा करुन ठेवा
२) पाणी शिळे होत नाही , ते ओतुन देऊ नका . हवं तर त्याचा कपडे , भांडी धुण्यासाठी वापर करावा .
३) थोड़े खराब असलेले पाणी ओतून न देता झाडांना घालावे .
४) रस्ते , गाड्या , पार्किंग धुण्यासाठी पाणी वाया घालवू नये .
५) हौस -शौक कमी करुन , दुष्काळग्रस्त बांधवांसाठी सढळ हाताने मदत करा .
येणारा काळ कसोटीचा आहे . राजकीय हेवेदावे , स्वार्थ बाजुला ठेवुन ,एकजुटीने सहकार्य करा. आणि आपल्या माणुसकी , बौद्धिक , वैचारिक दृष्टीकोणाचे दर्शन जगाला दाखवुन देऊयात .
स्वतः पासून ,आपल्या कुटुंबापासुन
याची अंमलबजावणी करा .

No comments:
Post a Comment