Saturday, 5 December 2015

अशी ही बनवाबनवी pay and park

सातारामध्ये डोके वर काढत असलेल्या पे-पार्कला वेळीच विरोध करा. संबंधिताना हा लेख  पाहून आणि नकार विरोध पाहून धड़की बसली पाहिजे.नाहीतर हा भस्मासुर सातारातील सर्व जागा पार्किंग ठेकेदाराच्या घशात घालेल.याला विरोध करण्यासाठी सातारकरांकडून मोठा लढा उभारण्याची गरज आहे,सर्वांनी याला विरोध करूया

Detailed information about pay and parkसातारकरांच्या सुविधाबाबत बोंबाबोंब आणि नुसती पैशाची उकळाउकळी,अशी ही बनवाबनवी,उठा सातारकरांनो जागे व्हा,संघर्ष करा आणि अन्यायाला विरोध करा

No comments:

Post a Comment