Tuesday, 17 November 2015

सातारा नगरपालिकेतील "थप्पड की गुंज"

Shame, Shame, Shame सातारा नगरपालिकेतील नगरसेवकांची सत्तेची मस्ती आणि खुर्चीची गुर्मी सातारची शोषिक जनता कधी उतरवणार? वास्तविक दारू,जुगार,मटका,वाळू सम्राट हे अवैध व्यवसाय करणारे तसेच चौकाचौकामध्ये  उभे राहून मुली,महिलांची छेड काढणारांना तिकीटे मिळतातच कशी?कर्मचाऱ्यांच्यावरील अन्यायाबाबत रिपब्लिकन एम्प्लाँइज फेडरेशनच्या वतीने तीव्र निषेध -जिल्हाध्यक्ष गणेश दुबळे

सौजन्य-पुढारी

No comments:

Post a Comment