सातारा -ठोसेघर रस्त्यावर बोगद्यापासून डबेवाडीपर्यंत सातारा शहरातील जुन्या बांधकामाचे दगड,वीटा,मुरूम राजरोसपणे टाकला जातो.सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारवाई करणेबाबतचा फक्त फलक आहे.महाराष्ट्रातील अनेक पर्यटक रोज सज्जनगड,ठोसेघर या ठिकांनाना भेट देण्यासाठी येत असतात त्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक असते,अचानक मोठी वाहने आल्यावर दुचाकी धारकांना साईड पट्टी उपलब्ध नाही त्यामुळे अनेक दुचाकी चालक जीव मुठीत धरून वाहन चालवितात.सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद,सातारा लोकांच्या जीवाशी हा खेळ किती दिवस खेळणार?

No comments:
Post a Comment